मडगाव : अटक वाचविण्यासाठी पोलिसांना गुंगारा देत असलेले गोव्याचे माजी मंत्री फ्रान्सिस्को उर्फ मिकी पाशेको यांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या दिल्लीतील १0-एम. जी. अकबर रोड येथे पाहिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या भागात जाऊन पाशेकोंचा शोध घेण्यासाठी कोर्टाने जारी केलेल्या सर्च वॉरन्टला रात्री उशिरा स्थगिती देण्यात आली.
‘त्या’ आदेशास अखेर स्थगिती
By admin | Published: April 23, 2015 6:09 AM