शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण यंत्रणेचा बोजवारा

By admin | Published: July 15, 2016 8:32 PM

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते

धनंजय वाघमोडे /ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 15 - आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांच्या संरक्षण यंत्रणेतील पायलट गाडी (क्र. एम. एच. १३/पी. ०३९२) बंद पडली. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना ऐनवेळी वॉर्निंग गाडीचा (क्र. एम. एच. १३/बी. क्यु. ००८७) वापर करावा लागला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यानंतर शासकीय विश्रामगृहावर विश्रांसाठी थांबले होते. सकाळी मुख्यमंत्री विश्रामगृहातून हेलिपॅडवर जाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पायलटमध्ये समोर चालणारी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरच्या गाडीचे इंजीन सुरूच झाले नाही. यामुळे तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅफीक पोलीस, पोलीस हवालदार, फोटोग्राफर यांनी ही गाडी हाताने ढकलून बाजूला केली व क्र. एम. एच. १३/बी. क्यु. ००८७ ही वॉर्निंग गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यासमोर लावण्यात आली. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांचा ताफा हेलिपॅडकडे मार्गस्थ झाला.