शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
3
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
4
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
5
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
6
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
7
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
8
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
9
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
10
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
11
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
12
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
13
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
14
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
15
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
16
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
17
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
18
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
19
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 

संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By admin | Published: June 20, 2016 3:11 PM

संत निवृत्तिनाथ महाराज दिंडीचे सोमवारी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 20-  संत निवृत्तिनाथ महाराज दिंडीचे सोमवारी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीचा हा २५ दिवसांचा पायी प्रवास आहे. चांदीच्या रथास माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैलजोडी गजानन महाराज संस्थानतर्फे जोडण्यात आली. त्यानंतर नाशिकचे जायभावे यांची बैलजोडी संपूर्ण प्रवासात राहणार आहेत.

मंदिरापासून कुशावर्तावर पालखीची मिरवणूक काढण्यात आली. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांच्या हस्ते पूजा करून पालखीला निरोप देण्यात आला. जाताना २६ दिवस तर परतीचा १६ दिवसांचा प्रवास आहे. दिंडी समवेत जाताना सुमारे ५० हजार भाविक दिंडीस येऊन मिळतात. यावर्षी अधिक संस्था सहभागी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पाणीटंचाई, दुष्काळाचे दिवस असतानाही पालखी समवेत जाणाऱ्या भाविकांचा उदंड उत्साह दिसून येत आहे. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर्स आदि शासकीय सुविधांचा वानवा राहणार नाही. दिंडी सोहळ्याचे नाशिक, पळसे, लोणारवाडी आदि ठिकाणी नाशिक जिल्ह्यात दिंडीचा मुक्काम होईल.