शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

५५ हजार शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा,उर्वरित शेतक-यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी: सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 3:03 AM

आतापर्यंत ५५ हजार शेतक-यांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले असून उर्वरित शेतक-यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिली.

मुंबई : आतापर्यंत ५५ हजार शेतक-यांच्या खात्यांवर कर्जमाफीचे ३७० कोटी जमा झाले असून उर्वरित शेतक-यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी दिली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी दिली. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.कर्जमाफीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकावर केलेल्या टिकेला उत्तर देताना देशमुख म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात बँकेकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे कर्जमाफी देण्यात आली. त्यासाठीसुद्धा दहा महिने लागले होते. पण आमचे सरकार गतिमान आहे. नवीन तंत्रज्ञान वापरुन लवकर कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहोत. कर्जमाफीचा लाभ आतापर्यंत ५५ हजार शेतक-यांना झाला असून त्यांच्या खात्यांवर ३७० कोटी जमा झाले. येत्या नोव्हेंबरअखेर ८० टक्के शेतक-यांची कर्जमाफी होईल असा दावाही देशमुख यांनी यावेळी केला. कर्जमाफीच्या निकषात बसणारा २००९ पासूनचा कोणताही शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी