शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कराडांच्या माघारीमुळे धनंजय मुंडे तोंडघशी, काटशहाच्या राजकारणात पंकजा मुंडे भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 4:42 AM

ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत मुत्सद्देगिरीत आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.

- अतुल कुलकर्णीबीड : ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत मुत्सद्देगिरीत आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर अनुयायी. मात्र काँग्रेसकडे असलेला विधान परिषदेचा उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघ राष्ट्रवादीला सोडवून घेत आणि रमेश कराड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती. तर आघाडी सरकारमधील माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपाची उमेदवारी देऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी जशाच तसे उत्तर दिले होते. एकेकाळी जिवलग मित्र असलेल्या धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात अलीकडे आडवा विस्तव जात नव्हता. दोघांच्या वर्चस्वाच्या लढाईत सुरेश धसांनी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडीत भाजपला साथ देत चांगलेच उट्टे काढले होते. तर ऐनवेळी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दहा मिनिटे अगोदर रमेश कराड यांनी माघार घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी आपली उमेदवारी का मागे घेतली? याचे कोडे अजून तरी उलगडले नाही. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा