शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

दिंडोशीत हिरे व्यापाऱ्याला लुटले!

By admin | Published: June 10, 2017 3:06 AM

एका टोळक्याने हिरे व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार गुरुवारी मालाडमध्ये घडला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका टोळक्याने हिरे व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार गुरुवारी मालाडमध्ये घडला. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.एम. शाह (नावात बदल) हे मुंबईतील डी. बी. मार्ग परिसरात राहतात. व्यवसायाने हिरे व्यापारी असलेले शाह यांचे मालाड पूर्वच्या दफ्तरी रोडवर असलेल्या हिरे बाजारात येणे-जाणे असते. गुरुवारीदेखील अशाच प्रकारे काही कामानिमित्त ते मालाडला आले होते. परत जात असताना मालाडच्या मिलन हॉटेल परिसरात एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यासोबत अन्य काही लोकदेखील असल्याचे शाह यांच्या लक्षात आले. काही वेळाने त्यातील एकाने व्यापाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावली आणि तो पसार झाला. या बॅगेत चार लाखांची रोकड असल्याचा दावा शाह यांनी केला आहे. शाह यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोर फरार झाले होते. रात्री ९च्या सुमारास त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. व्यापाऱ्याला लुटणारी टोळी हिरा मार्केटपासूनच शाह यांचा पाठलाग करत आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पाहण्यात येणार असून, अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.