शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

दिशा समितीची कार्यकारिणी जाहीर

By admin | Published: April 05, 2017 1:28 AM

पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव आणि सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण (दिशा) समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव आणि सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दिशा समितीअंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भूमी अभिलेख संगणकीकरण, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन मिशन, नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट आॅग्युमेंटेशन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि भारत संचार निगम लिमिटेड या विविध योजनांचा आढावा घेऊन या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची, तर सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)