शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कुलगुरूंचा खुलासा - विद्यार्थिनींचे आंदोलन

By admin | Published: January 21, 2017 5:53 AM

एसएनडीटी विद्यापीठाला एक परंपरा आहे. विद्यार्थिनी शिकायला येताना त्यांनी कोणते कपडे घालावेत यावर बंधन आणले नाही

मुंबई : एसएनडीटी विद्यापीठाला एक परंपरा आहे. विद्यार्थिनी शिकायला येताना त्यांनी कोणते कपडे घालावेत यावर बंधन आणले नाही. पत्रकात ‘फॉर्मल’ आणि ‘डिसेंट’ या शब्दांचा वापर केला होता. पण, याचा विपर्यास केला गेला आहे. माझ्या विद्यापीठातील विद्यार्थिनींना या निर्णयावरून काहीच प्रश्न नाही. त्यांचा या निर्णयाला विरोध नाही, असे स्पष्टीकरण एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. शशिकला वंजारी यांनी दिले. एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी विद्यापीठात येताना फॉर्मल ड्रेस घालून या, असे पत्रक काढण्यात आले होते. या निर्णयाला विरोध करत विद्यार्थी भारती संघटनेने आज विद्यापीठावर मोर्चा काढला होता. या वेळी विद्यार्थिनींनी शॉर्ट्स घालून ‘तालिबानी’ निर्णय मागे घ्या, अशा घोषणाबाजी केली. विद्यार्थी भारतीच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांना काही काळासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.