शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

मोफा कारवाईसाठी केंद्राशी चर्चा

By admin | Published: July 28, 2016 12:23 AM

भाजपचे आमदार आणि बांधकाम व्यवसायिक मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात ‘मोफा’ अंतर्गत पुढील कारवाईसाठी पोलीस केंद्राशी चर्चा करत आहेत. त्यानुसार अद्याप याप्रकरणी कोणालाही

मुंबई : भाजपचे आमदार आणि बांधकाम व्यवसायिक मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात ‘मोफा’ अंतर्गत पुढील कारवाईसाठी पोलीस केंद्राशी चर्चा करत आहेत. त्यानुसार अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मोफा कायद्यांतर्गत लोढा आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर वनराई पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याप्रकरणी अद्याप कोणाचाही जबाब नोंदवण्यात आलेला नाही.वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही याप्रकरणी अधिवेशनात माहिती दिली. मात्र त्यानंतरच्या कारवाईसाठी केंद्रीय कायद्याची प्रतीक्षा करत आहोत. जो लवकरच लागू केला जाणार आहे. दरम्यान, ‘मोफा’अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार मंगलप्रभात लोढा यांचे नाव नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणी दाखल पहिली तीन नावे ही लुपिन फार्मा या विकासकांची असल्याचे लोढा समूहातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रारदार पी.के.अगरवाल यांच्याशी लोढा समूहातर्फे कोणताही व्यावसायिक व्यवहार अथवा विक्री व्यवहार करण्यात आलेला नाही. हा दोन उद्योजकांमधील वाद आहे. त्याच्याशी लोढा समुहाचा काहीही संबंध नाही. त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचे लोढा समुहातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)