शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

सरकारला स्वस्तुतीचा आजार - अशोक चव्हाण

By admin | Published: January 14, 2017 4:26 AM

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र

नांदेड : खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी टीकस्त्र सोडले. सरकारला स्वस्तुतीचा आजार जडल्याचे ते म्हणाले.खादीच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी देशवासीयांना स्वावलंबनाचा संदेश दिला़ ही प्रेरणा सदोदित राहावी यासाठी खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर व डायरीवर सूतकताई करतानाचे गांधीजींचे छायाचित्र छापण्यात येत होते़ त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापून सरकारी यंत्रणांनी कहर केला आहे़ हा राष्ट्रपित्याचा अवमान आहे़ ज्यांनी हा प्रकार घडवून आणला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे़ सरकारने माफी मागितली पाहिजे, असेही खा़ चव्हाण म्हणाले़ (प्रतिनिधी)