शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

राष्ट्रपतीपद नको, संघच सर्वस्व - भागवत

By admin | Published: March 30, 2017 4:56 AM

राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, संघकार्य हेच

नागपूर : राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, संघकार्य हेच जीवनध्येय असून राष्ट्रपतिपद मिळाले तरी ते स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करून खुद्द सरसंघचालकांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत मी असल्याचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांतून वाचायला आणि पहायला मिळाले. मी संघाचा एक स्वयंसेवक आहे. संघात येताना इतर सर्व क्षेत्रांचे दरवाजे बंद केले होते. तसे करूनच संघकार्याला प्रारंभ केला होता. त्यामुळे राष्ट्रपतिपदासाठी माझे नाव समोर येणे अशक्यच आहे. जर यदाकदाचित माझे नाव समोर आले आणि मला हे पद मिळाले तरी ते मी स्वीकारणार नाही, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. नागपुरात एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)प्रसिद्ध होण्यापेक्षा कार्याने मोठे व्हावेआजकाल अनेक जण प्रसिद्धीच्या मागे जाताना दिसतात. मात्र प्रसिद्धी ही दुधारी तलवार आहे. प्रसिद्ध झाला म्हणजे व्यक्ती मोठा झाला असे होत नाही. प्रसिद्ध न होता स्वत:च्या कार्याने मोठे होणे जास्त महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादनदेखील भागवत यांनी केले.त्या बातम्या मनोरंजन करणाऱ्या होत्याप्रसिद्धीमाध्यमांमध्ये अनेक गोष्टी येत असतात. या बातम्या मनोरंजन करणाऱ्या होत्या. करमणुकीची गोष्ट म्हणून वाचा आणि सोडा अशा त्या बातम्या होत्या. त्यांना जास्त गंभीरतेने घेतले नाही. ही एक हवाच राहणार आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला.