शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

‘विमानतळाजवळील उंच इमारतींकडे दुर्लक्ष नको’ - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:44 AM

मुंबईसारख्या शहरातील विमानतळाजवळील उंच इमारतींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने विमानतळाजवळील एका सोसायटीची याचिका निकाली काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसारख्या शहरातील विमानतळाजवळील उंच इमारतींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने विमानतळाजवळील एका सोसायटीची याचिका निकाली काढली.मुंबई विमानतळाजवळील बहुतांशी इमारती उभारताना उंचीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे विमानातील प्रवासी व खुद्द रहिवाशांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका व्यवसायाने वकील असलेले यशवंत शेणॉय यांनी उच्च न्यायालयात केली आहे.या याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेच्या वकिलांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सुनीता को-आॅप. हौ. सोसा.च्या दोन्ही इमारतींचा पाचवा व सहावा मजला पाडण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने या सोसायटीवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा आदेश काहीच महिन्यांपूर्वी महापालिकेला दिला होता. तर सोसायटीने बांधकाम नियमित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती.मुंबईसारख्या शहरातील विमानतळावर जिथे दर पाच मिनिटांनी विमाने उड्डाण करतात किंवा उतरतात, अशा विमानतळाजवळील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सोसायटीची याचिका फेटाळली.