शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुस्लिमांचा मताधिकार काढा असं बोललोच नाही - संजय राऊतांचा यू टर्न

By admin | Published: April 14, 2015 1:10 PM

मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची मागणी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर मंगळवारी राऊत यांनी यू टर्न घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

औरंगाबाद, दि. १४ - मुस्लिमांचा मताधिकार काढण्याची मागणी केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरु झाल्यावर मंगळवारी राऊत यांनी यू टर्न घेतला आहे. मुस्लिमांचा मताधिकार काढा असं बोललोच नव्हतो. माध्यमांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला अशी सारवासारव संजय राऊत यांनी केली आहे. 
रविवारी सामनाच्या स्तंभलेखात संजय राऊत यांनी मुस्लिमांचा मताधिकार काढा अशी मागणी केली होती.  यावरुन संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काँग्रेस व अन्य विरोधकांसोबतच भाजपानेही राऊत यांच्या विधानाशी असहमती दर्शवली होती. देशभरात संजय राऊत यांच्या मागणीचा निषेध सुरु असून दिल्लीत राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राऊत औरंगाबादमध्ये आले होते. स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुस्लिम मताधिकाराच्या विधानावरुन घुमजाव केले. 
मुस्लिम मतावरील अधिकार काढा तेव्हाच त्याचं राजकारण थांबेल असे मला म्हणायचे होत. मुस्लिमांचा मताधिकार काढणे हे घटनाबाह्य आहे अशी उपरतीही त्यांना झाली.