शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

पेणमध्ये चार कुटुंबांना टाकले वाळीत

By admin | Published: August 09, 2015 2:15 AM

एका गुन्ह्यात आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून पेण शहरातील खान मोहोल्ला परिसरात राहाणाऱ्या चार मुस्लिम कुटुंबांना, तिघा मुस्लिम व्यक्तींनी वाळीत टाकून समाजातून

अलिबाग : एका गुन्ह्यात आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून पेण शहरातील खान मोहोल्ला परिसरात राहाणाऱ्या चार मुस्लिम कुटुंबांना, तिघा मुस्लिम व्यक्तींनी वाळीत टाकून समाजातून बहिष्कृत केल्या प्रकरणी पेण पोलिसांनी शुक्रवारी त्या तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी व आरोपी हे दोघेही मुस्लिम सुन्नी या एकाच धर्माचे आहेत २००९ पासून आजपर्यंत हे सर्वजण पेण मधील खान मोहल्ला येथेच राहणारे आहेत. वाळीत टाकण्यात आलेली तीन कुटुंबे मुस्लीम सुन्नी तबलिग या पंथाचे असून आरोपी व इतर ग्रामस्थ हे मुस्लीम सुन्नी बेरेलवी या पंथाचे आहेत. आरोपी नं. १ हा खान मोहल्ला प्रार्थनास्थळाचा विश्वस्त आहे. त्याचा फायदा घेवून त्यांनी व आरोपी नं २ व ३ यांनी आपसात कट रचून, खान मोहल्ल्यातील मुस्लीम समाजातील लोकांना चिथावणी देवून २००८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिली.पत्र्याचे बोर्ड व स्टीकर लावून समाजातून बहिष्कृत फिर्यादी व इतर ३ कुटुंबिय सुन्नी तबलीग पंथाचे असल्याने त्यांना प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाकारुन त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु नये अशा आशयाचे पत्र्याचे बोर्ड व स्टीकर लावून फिर्यादी व इतर ३ कुटुंबियांना समाजातून बहि़ष्कृत केले. फिर्यादी वाटेत भेटल्यानंतर नेहमी शिवीगाळी व मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.