शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

घरगुती वादातून वृद्ध पत्नीचा खून, पतीचीही आत्महत्या

By admin | Published: July 18, 2016 10:08 PM

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकर्याने पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्य झाला असून तिच्या मृत्युनंतर वृद्ध शेतकर्याने गळफास

ऑनलाइन लोकमतदिंडोरी (नाशिक), दि. १८  - दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकर्याने पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्य झाला असून तिच्या मृत्युनंतर वृद्ध शेतक-याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे . दिंडोरी पोलिसांनी मयतवृद्धा विरु द्ध पत्नीच्या खुनाचा तसेच त्याने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे .याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती असी कि तळेगाव दिंडोरी येथील तातीराम अर्जुन उगले वय 85 व गिताबाई तातीराम उगले वय 76 हे वृद्ध शेतकरी दांपत्य दोघेच वस्तीवर राहत होते.रविवारी रात्री त्यांचेत वाद होवून तातीराम यांनी पत्नीस त्यांचे आधार घेण्याच्या बांबूच्या काठीने डोक्यात मारहाण केली त्यात ती जखमी होत मयत झाली यानंतर तातीराम यांनीही स्वत: राहत्या घरात दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली . सकाळी त्यांचा दुसर्या शेतमळ्यात राहणारा मुलगा आला तेव्हा दरवाजा बंद आढळला त्यानंतर नातेवाईक जमा होत दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला . घटनेची खबर दिंडोरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर गावित हवालदार आव्हाड,काकड आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला . दिंडोरी ग्रामीणरु ग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . सदर दांपत्याच्या पश्चात दोन मुले ,मुली सुना नातवंडे असा परिवार आहे दिंडोरी पोलिसांनी मयत तातीराम उगले यांचेविरु द्ध पत्नीच्या खुनाचा तसेच स्वताचे आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गावित करत आहे .