शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

डॉ. आंबेडकरांच्या वास्तूची खरेदी

By admin | Published: September 25, 2015 3:06 AM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेले लंडनमधील घर आज (गुरुवारी) महाराष्ट्र शासनाने अखेर विकत घेतले. या संबधीचा अंतिम करार लंडनमध्ये करण्यात आले.

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेले लंडनमधील घर आज (गुरुवारी) महाराष्ट्र शासनाने अखेर विकत घेतले. या संबधीचा अंतिम करार लंडनमध्ये करण्यात आले.या घराच्या किमतीपोटी ३१ कोटी ३९ लाख रुपये घरमालकाच्या बँक खात्यात राज्य शासनाने जमा केले. शासनाने रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या खात्यामध्ये आणि तिथून घर मालकाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली. डॉ. आंबेडकर हे लंडन स्कूल आॅफ एकोनॉमिक्समध्ये शिकत असताना या घारामध्ये राहिले होते. ही वास्तू आता संग्रहालयामध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. याशिवाय भारतातून उच्च शिक्षणासाठी गेलेल्या गरीब व होतकरु विद्यार्थ्यांच्या निवासाचीही व्यवस्था तिथे केली जाईल. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा देखील त्याठिकाणी असेल. ही वास्तू खरेदी करण्याची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान व्यक्त केले. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे स्मारक त्या ठिकाणी उभारलेजाईल, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारने या वास्तूच्या खरेदीसाठी ४० कोटी रुपयांची तरतुद विधिमंडळाच्या गेल्या पवसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे केली होती. ही खरेदी राज्यशासन करणार की केंद्र, यावरुन मध्यंतरी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ही खरेदी राज्यशासन करेल असे फडणवीस आणी बडोले यांनी स्पष्ट करुन संभ्रम दूर केला होता. (विशेष प्रतिनिधी)