शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

अखेर गूढ उकललं! पाेटच्या मुलानेच केला प्रा. राजन शिंदे यांचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:58 AM

औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१) यांचा गेल्या सोमवारी निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती. या खुनाचे गूढ उकलण्यात औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले.

औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचे गूढ आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी उलगडले. डॉ. शिंदे झोपेत असताना त्यांच्याच अल्पवयीन मुलाने (विधिसंघर्षग्रस्त बालक) डंबेल्सने वार करून बेशुद्ध केले. त्यानंतर चाकूने गळा, दोन्ही हाताच्या नसा, कान कापल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१) यांचा गेल्या सोमवारी निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती. या खुनाचे गूढ उकलण्यात औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले. या खुनाच्या तपासाची माहिती सोमवारी पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलीस अधिकारी म्हणाले की, अल्पवयीन मुलगा आणि मयत डॉ. शिंदे यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. करिअर निवडण्यातून त्यांचे वाद टोकाला गेले होते. घटनेच्या दिवशी झोपण्यापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि डॉ. शिंदे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. डॉ. शिंदे झोपेत असताना अल्पवयीन मुलाने त्यांच्या मानेच्या वरील भागात डंबेल्सने वार केले. त्यानंतर चाकूने गळा, हाताच्या नसा कापल्या. निरीक्षणगृहात रवानगीपोलिसांनी अल्पवयीन मुलास सोमवारी बाल न्यायमंडळासमोर हजर केले. मुलाची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे आदी उपस्थित होते.