डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ५८ व्या महापरिनिर्वाणदिनी आदरांजली देण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांचा सागर उसळला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
चैत्यभूमी येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी जनसागर उसळला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीजवळ मोफत नेत्रतपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते.
रिपाइं नेते रामदास आठवलेंनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८व्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी येथे जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाचं भूमीपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.