शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मेडिकल चालकाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

By admin | Published: July 02, 2017 10:39 PM

गोराईला एका फार्म हाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या मेडिकल असोसिएशनच्या सदस्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतमीरारोड, दि. 2- गोराईला एका फार्म हाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या मेडिकल असोसिएशनच्या सदस्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. भार्इंदर पश्चिमेस स्थानिक ग्रामस्थ तथा नगरसेवक असलेल्या अ‍ॅड. सुहास रकवी यांचे गोराई एस्सेलवर्ल्ड मार्गावरील फार्म रिजन्सी रिसॉर्टच्या पुढे फार्महाऊस आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि पाऊस असल्याने भार्इंदरमधील औषधांच्या दुकान चालकांची संघटना असलेल्या भार्इंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य पिकनिकसाठी रकवी यांच्या फार्मवर गेले होते. भार्इंदरच्या जेसल पार्क येथील अरिहंत मेडिकल दुकानाचा चालक कुणाल लुणिया (30) हा सायंकाळी तेथील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्युमुखी पडला. गोराई पोलिसांनी बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याचे सांगितले. मात्र माहिती देण्यास नकार दिला. वर्षभरापूर्वी कुणालचा मोठा भाऊ मणिपालचे आकस्मिक निधन झाले होते. स्विमिंग पूलमध्ये असतानाच कुणाल याला ह्रदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु गोराई पोलीस ठाणे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी जमदाडे यांच्याशी संपर्क साधला असता मृत्यूचे नेमके कारण त्यांनी सांगितले नाही.