शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

तूफान पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या

By admin | Published: September 21, 2016 8:44 AM

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम असून पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई,  दि. २१ -  गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम असून पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे स्थानकांवरील रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून लांब पल्ल्याच्या गाड्याही रखडल्या आहेत. तसेच सिग्नल यंत्रणेतही बिघाड झाल्याने त्याचा परिणामही रेल्वेल वाहतुकीवर झाला आहे. 
बुधवारी सकाळीही पावसाचा जोर कायम असून मुंबईसह माटुंगा, वांद्रे, कांदिवली, येथेही तूफान पाऊस कोसळत असून पालघर, बोईसर येथे तर रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे पालघरहून मुंबईच्या दिशेने येणा-या लोकल तसेच गुजरातहून मुंबईला येणा-या एक्स्प्रेस सेवेवरही परिणाम झाला आहे.
दुसरीकडे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वे सह अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत  असून वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच ठाण्याजवळ खारेगाव टोलनाक्याच्या येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असल्याची माहिती मिळत आहे.