शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

मोबाईल न देता अभ्यास करण्यास सांगितल्याने मुलाने स्वत:ला पेटवले

By admin | Published: December 01, 2015 9:42 AM

मोबाईलवर गेम खेळल्याबद्दल ओरडत आईने अभ्यास करायला सांगितल्याने १२ वर्षीय मुलाने स्वत:वर केरोसिन टाकून जाळून घेतल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - मोबाईलवर गेम खेळल्याबद्दल ओरडत आईने अभ्यास करायला सांगितल्याने १२ वर्षीय मुलाने स्वत:वर केरोसिन टाकून जाळून घेतल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. या दुर्दैवी घटनेते तो मुलगा २५ टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
मुंबईतील गणेश नगर भागात शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. सातवीत शिकणार सय्यद कैफ अली हा आई-वडील व दोन भावंडांसह राहतो. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास तो क्लासवरून घरी परत आला व आईकडे खाण्यास मागितले, त्याच्या आईने त्याला नूडल्ससाठी पैसे दिले. घरी येऊन सय्यदने नूडल्स बनवून खाल्ल्या व बेडरूममध्ये जाऊन तो मोबाईलवर गेम खेळू लागला. मात्र तेवढ्यात त्याची आई तेथए आली व तिने सय्य्दकडील फोन हिसकावून घेत त्याला अभ्यास करण्यास सांगितले. या घटनेमुळे संतापलेला सय्यद तडक हॉलमध्ये गेला व त्याने स्वत:वर केरोसिन टाकून स्वत:ला पेटवून घेतले. मात्र आगीचे चटके सहन न झाल्याने तो ओरडू लागला असता त्याच्या कुटुंबियांना हा प्रकार समजला. त्यांनी तत्काळ त्याच्यावर पाणी टाकत आग विझवली व उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.