शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ई-तिकीट संकेतस्थळ पूर्णपणे सुरक्षित

By admin | Published: July 18, 2016 3:05 AM

रेल्वेच्या ई-तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सुरक्षितच आहे, असा दावा आयआरसीटीसीचे अधिकारी करत आहेत.

मुंबई : रेल्वेच्या ई-तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सुरक्षितच आहे, असा दावा आयआरसीटीसीचे अधिकारी करत आहेत. मात्र तिकीट आरक्षण प्रक्रिया जलद गतीने पार करण्यासाठी सॉफ्टवेअरचा आधार घेतला जात असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक उदय शुक्ला यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून आयआरसीटीसीशी पत्रव्यवहार झाला असून, आयआरसीटीसीने यावर उपाय करावा, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.पश्चिम रेल्वेवर गेल्या सहा महिन्यांत ३१८ तिकीट दलालांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी १०८ प्रकरणांमध्ये ११३ जणांनाबेड्या ठोकण्यात आल्या आहेत. > प्रक्रिया जलद उदय शुक्ला यांच्या पत्रव्यवहाराच्या संबंधी आयआरसीटीसी मुंबई विभागाचे प्रमुख अरविंद मालखेडे यांना विचारले असता ते म्हणाले, तिकीट आरक्षणाची प्रक्रिया जलद करणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती आयआरसीटीसीकडे आहे. त्यामुळे ते सॉफ्टवेअर निकामी करण्यासाठी सलग दोन तिकिटांच्या आरक्षणाकरिता कमीत कमी ३५ सेकंदांचा वेळ जाणे आवश्यक आहे.