शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोयनानगर चिपळूण परिसरात भूकंपाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 6:05 PM

Earthquake Satara : सलग दोन भुकंपाच्या धक्काने मंगळवारी कोयना, पाटण, चिपळूण परिसर हादुरन गेला. मंगळवारी दुपारी ३ वाजून २१ मिनिटानी आणि त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटानी दूसरा भुकंपाचा धक्का जाणवला. १२ मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देकोयनानगर चिपळूण परिसरात भूकंपाचा धक्का१२ मिनिटांच्या अंतराने दोन धक्के

कोयनानगर : सलग दोन भुकंपाच्या धक्काने मंगळवारी कोयना, पाटण, चिपळूण परिसर हादुरन गेला. मंगळवारी दुपारी ३ वाजून २१ मिनिटानी आणि त्यानंतर ३ वाजून ३३ मिनिटानी दूसरा भुकंपाचा धक्का जाणवला. १२ मिनिटांच्या अंतराने दोन धक्के जाणवल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर या दोन भूकंपाच्या धक्कयाची नोद झाली असुन पहिल्या भुकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल होती. भुकंपाच्या  केद्रबिदुची खोली १६ किमी इतकी होती. त्यानंतर १२ मिनिटांनी झालेल्या दुसऱ्या भुकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. याची खोली १५ किमी होती.

दोन्ही भुकंपाचा केद्रबिदु कोयना धरणापासुन २० किमी अंतरावर वारणा खोऱ्यातील चिखली गावाच्या पुर्वेस ७ किमी होता. भुकंपाचे सलग दोन धक्के पाटण, कोयना आणि चिपळूण परिसरात जाणवले. जमिनी व घर थरथरल्याने लोक भीतीने घराबाहेर पडले.  कोयना धरण सुरक्षित असुन या भुकंपाचा धक्क्याने कोणतीही वित्तहानी झालेली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे. 

टॅग्स :EarthquakeभूकंपSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण