शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

इंग्लंडवरून ललित मोदीचे प्रत्यार्पण करण्यासाठी ईडी न्यायालयात

By admin | Published: November 10, 2016 5:33 AM

भारत भेटीदरम्यान इंग्लंडच्या पंतप्रधानांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतला भारतीय आरोपींची यादी घेतली.

मुंबई : भारत भेटीदरम्यान इंग्लंडच्या पंतप्रधानांनी इंग्लंडमध्ये आश्रय घेतला भारतीय आरोपींची यादी घेतली. या औपचारिकतेच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रींग अ‍ॅक्ट) न्यायालयात ललित मोदींच्या प्रत्यार्पणासाठी अर्ज केला. इंडियन प्रिमियर लिगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २०१० मध्ये देश सोडून इंग्लंडमध्ये आश्रय घेतला. ललित मोदींविरुद्ध यापूर्वीच अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच इंग्लंड, मलेशिया आणि युएई या देशांतील न्यायालयाने सहाय्य करावे, यासाठी लेटर आॅफ रोगेटरी (एलआर) पाठवले आहे. मोदींची चौकशी करायची असल्याने त्यांचा ताबा घेण्याकरिता प्रत्यार्पण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ईडीने विशेष न्यायालयाय अर्ज केल्याची माहिती ईडीच्या वकिलांनी दिली. ललित मोदी यांनी आयपीएलच्या निधीचा गैरव्यवहार केल्याची तक्रार २०१० मध्ये बीसीसीआयने केली होती. (प्रतिनिधी)