शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

एकनाथ शिंदे यांना ‘पर्यटन खाते’ही हवे

By admin | Published: May 16, 2015 3:55 AM

शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांना फक्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यात काम करण्यास पुरेसा वाव दिसत नसल्याने त्यांना

संदीप प्रधान, मुंबईशिवसेनेचे विधानसभेतील गटनेते एकनाथ शिंदे यांना फक्त सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यात काम करण्यास पुरेसा वाव दिसत नसल्याने त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील पर्यटन अथवा बंदरे या खात्याचा कार्यभारही हवा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी आपली ही इच्छा त्यांच्या कानावर घातल्याचे कळते.सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सार्वजनिक उपक्रमाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने या खात्यात फारसे काम नाही. शिवाय आपण शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते असल्याने आपल्याला महत्त्वाचे खाते मिळाले पाहिजे, असा शिंदे यांचा आग्रह आहे. राज्य सरकारमधील काही मातब्बर मंत्री व नोकरशहा यांच्यात सध्या कुरबुरी सुरू असताना शिंदे यांच्या मागणीवरून नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात गेली काही वर्षे आपण प्रभावशाली कामगिरी केली असल्याकडे शिंदे यांनी पक्षप्रमुखांचे लक्ष वेधले. २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचे २ खासदार आणि ७ आमदार निवडून आणण्याकरिता प्रयत्न केले असल्याकडे लक्ष वेधत शिंदे यांनी पक्षाने चांगल्या खात्याकरिता आपल्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.