शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; १२ राज्यांच्या प्रमुखांचा मिळाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 8:19 AM

या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केले.

मुंबई : शिवसेनेच्या विविध राज्यांतील १२ प्रदेश प्रमुखांनी बुधवारी नंदनवन येथे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी कॅप्टन अभिजित अडसूळ  हेदेखील उपस्थित होते.

पाठिंबा दिलेल्यांमध्ये दिल्ली शिवसेना प्रदेश प्रमुख संदीप चौधरी, मणिपूर प्रदेश प्रमुख टोंबी सिंह, मध्य प्रदेश राज्य प्रमुख ठाडेश्वर महावर, छत्तीसगड प्रदेश प्रमुख धनंजय परिहार, गुजरात प्रदेश प्रमुख एस. आर. पाटील, राजस्थान प्रदेश प्रमुख लखनसिंह पवार, हैदराबाद प्रदेश प्रमुख मुरारी अण्णा, गोवा प्रदेश प्रमुख जितेश कामत, कर्नाटक प्रदेश प्रमुख कुमार ए. हकारी, पश्चिम बंगाल प्रदेश प्रमुख शांती दत्ता, ओडिशा प्रदेश प्रभारी ज्योतीश्री प्रसन्न कुमार आणि त्रिपुरा राज्याचे प्रदेश प्रभारी बरीवदेव नाथ अशा एकूण १२ राज्यातील प्रदेश प्रमुखांचा समावेश होता. 

या सर्व राज्य प्रमुखांना त्यांच्या राज्यात पक्षवाढीसाठी सर्वतोपरी मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केले. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे