शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:31 PM

आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उलथापालथी होऊन युतीला २८८ पैकी २२० जागा मिळतील.

ठळक मुद्दे युतीच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यात बदलाचा संकेत पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड भाजपाच्या कार्यालयात

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना युतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रातील विधानसभेच्या २२८ जागांवर मताधिक्य मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उलथापालथी होऊन युतीला २८८ पैकी २२० जागा मिळतील. त्यासाठी युतीच्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यातही एकत्र बसल्यानंतर बदल होऊ शकतो, असा दावा महसूल मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका वेगळ्या आहेत. मतदार दोन्हीकडेही वेगळे मतदान करतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील यशाने हुरळून जाऊ नका. आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.  या वेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार आदी या वेळी उपस्थित होते.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडchandrakant patilचंद्रकांत पाटीलvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा