शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

३४ जिल्ह्यांत निवडणूक रंग! थेट सरपंचांसह ७,७५१ ग्रामपंचायतींची १८ डिसेंबरला निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 6:20 AM

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.

मुंबई :

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची मतमोजणी २० डिसेंबरला होईल, असे  राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी येथे सांगितले.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील. छाननी ५ डिसेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर असेल.  त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत होईल.

जिल्हावार संख्याठाणे    ४२पालघर    ६३रायगड    २४०रत्नागिरी    २२२सिंधुदुर्ग    ३२५अहमदनगर    २०३अकोला    २६६अमरावती    २५७औरंगाबाद    २१९बीड    ७०४भंडारा    ३६३बुलढाणा    २७९चंद्रपूर    ५९धुळे    १२८गडचिरोली    २७गोंदिया    ३४८हिंगोली    ६२जळगाव    १४०जालना    २६६कोल्हापूर    ४७५लातूर    ३५१नागपूर    २३७नंदुरबार    १२३उस्मानाबाद    १६६परभणी    १२८पुणे    २२१सांगली    ४५२सातारा    ३१९सोलापूर    १८९वर्धा    ११३वाशीम    २८७यवतमाळ    १००नांदेड    १८१नाशिक    १९६

टॅग्स :Votingमतदान