शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ELECTION RESULT-सिनेमा पडला म्हणून अमिताभ फ्लॉप ठरत नाही - सुप्रिया सुळे

By admin | Published: February 23, 2017 7:14 PM

राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची यंदाच्या निकालात कधी नव्हे इतकी पिछेहाट झाली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची यंदाच्या निकालात कधी नव्हे इतकी पिछेहाट झाली. त्यावर एक सिनेमा पडला म्हणून अमिताभ बच्चन फ्लॉप अभिनेता ठरत नाहीत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एबीपी माझा सोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
 
निवडणुकांमध्ये अपयश आलं हे मान्य करत  सुप्रिया यांनी पराभव मान्य केला पण हा दारूण पराभव नसल्याचं त्या म्हणाल्या. निवडणुकीतील आमची कामगिरी 2014 च्या लोकसभेपेक्षा चांगली होती अशी सारवासारव त्यांनी केली. निवडणूक हारल्यामुळे सर्व काही संपत नाही, एक सिनेमा पडला म्हणून अमिताभ बच्चन फ्लॉप अभिनेता ठरत नाही असं त्या म्हणाल्या. 
 
भाजपाला  इनकमिंग फ्री असल्याचा फायदा झाला. त्यांनी जाहिरातींसाठी केलेला अफाट खर्च,  मीडियावरचा खर्च, आयात केलेल कार्यकर्ते याचा फायदा भाजपाला झाला. मात्र,  पराभवाने खचून जाण्याची गरज नाही, आमचं पक्षसंघटन कमी पडलं. पक्षसंघटनेवर काम करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या.