शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

प्रभाग समित्यांच्या २२ जूनला निवडणुका

By admin | Published: June 13, 2016 4:09 AM

केडीएमसीच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

कल्याण : केडीएमसीच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २२ जूनला होणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपद पटकावण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. २७ गावांच्या समावेशानंतर महापालिकेचे १२२ प्रभाग झाले आहेत. यापूर्वी अ, ब, क, ड, ह, फ, ग असे ७ प्रभाग होते. परंतु, प्रभाग पुनर्रचनेनंतर नव्याने प्रभागांची रचना झाली. त्यात ई प्रभाग स्थापन झाला आहे. ह आणि ड प्रभाग मोठा असल्याने या प्रभागांचे विभाजन करण्यात आले. अ प्रभाग क्षेत्रात एकूण १० प्रभाग आहेत. त्यात शिवसेनेचे ५, भाजपा १, मनसे २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि एका अपक्षाचा समावेश. ब प्रभाग क्षेत्रात १४ प्रभाग आहेत. यात शिवसेना ११, भाजपा २, मनसे १ तर क प्रभागात १४ प्रभाग असून यात ४ शिवसेना, ४ भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, एमआयएम प्रत्येकी १ आणि ३ अपक्षांचा समावेश आहे. ड प्रभाग क्षेत्रात २४ प्रभाग असून यात शिवसेना १६, भाजपा ८, काँग्रेसचा एक सदस्य आहे. फ प्रभाग क्षेत्रात ११ प्रभागांपैकी भाजपाचे १० आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. ह प्रभागात १८ प्रभाग आहेत. शिवसेना ८, भाजपा ६, काँग्रेस आणि मनसे प्रत्येकी २, ग प्रभागात ९ प्रभाग असून शिवसेना ३, भाजपा ४, मनसे २ सदस्य आहेत. ई प्रभागात २१ प्रभाग असून शिवसेना ६, बसपा १, मनसे १, भाजपा ८, अपक्ष ५ सदस्य आहेत. प्रभाग क्षेत्र अध्यक्षपदाची निवडणूक२२ जून रोजी सकाळी ११.३० वाजता होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज १५ जूनला भरावयाचे आहेत. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० दरम्यान महापालिका सचिव सुभाष भुजबळ यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. २२ जूनला निवडणुकीच्या दिवशीच उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्या वेळी अर्ज मागे घेता येतील. (प्रतिनिधी)