शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आॅनलाइन सेवेला वीज ग्राहकांची पसंती

By admin | Published: January 16, 2015 6:20 AM

२०१४मध्ये आॅनलाइन व एटीपी मशिनद्वारे वीज बिल भरणाऱ्या महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली

मुंबई : २०१४मध्ये आॅनलाइन व एटीपी मशिनद्वारे वीज बिल भरणाऱ्या महावितरणच्या वीज ग्राहकांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली असून, राज्यातील एकूण २.२९ कोटी ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतल्याने अधिकाधिक वीज ग्राहकांचा कल हा आॅनलाइन सेवेकडे असल्याचे चित्र आहे.वीज ग्राहकांना त्यांच्या सोयीने कधीही पैसे भरता यावेत म्हणून एटीपी मशिनची सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचाही उपयोग ग्राहक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. २०१४मध्ये राज्यातील सुमारे १ कोटी ग्राहकांनी एटीपी मशिनद्वारे १८७९.३४ कोटींचे वीज बिल भरले आहे. २०१३ साली १५५८.९० कोटींचे वीज बिल भरले आहे. ग्राहकांना एटीपी मशिनद्वारे पैसे भरणे सोयीचे व्हावे म्हणून २०१३च्या तुलनेत २०१४ साली एकूण ४० नव्या एटीपी मशिन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात सध्या १६७ एटीपी मशिन्स कार्यरत आहेत. २०१४ साली राज्यातील एकूण १.२६ कोटी ग्राहकांनी सुमारे १६७३.९४ कोटी एवढ्या वीज बिलाचा भरणा आॅनलाइन केला आहे. २०१३ साली सुमारे ९१.१८ लाख ग्राहकांनी १२२२.८ कोटी रुपये आॅनलाइन भरले. (प्रतिनिधी)