शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

व्याघ्र अधिवास असलेल्या जंगलातील अतिक्रमण हटवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 5:37 PM

तालुक्यातील व्याघ्र अधिवास असलेल्या वडोदा-डोलारखेडा वनपरिमंडळाच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या ३४ झोपड्या व पक्के अतिक्रमण हटविण्यात आले.

विनायक वाडेकर/ मुक्ताईनगरमुक्ताईनगर, जि. जळगाव :

तालुक्यातील व्याघ्र अधिवास असलेल्या वडोदा-डोलारखेडा वनपरिमंडळाच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या ३४ झोपड्या व पक्के अतिक्रमण हटविण्यात आले. बुधवारी या अतिक्रमित भागात बुलडोझर फिरविण्यात आला.

सन २०१२-१३ पासून डोलारखेडा वनविभागाच्या नांदवेल शिवारातील अनेक जणांनी झोपड्या बांधून अधिवास केला होता. दरम्यान, सन २०१७ मध्ये नांदवेल गटाचे तत्कालीन जि. प. सदस्य नीलेश पाटील यांनी याबाबत लेखी तक्रार दिली होती. यावर वनविभागाकडून चौकशीसह इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मागील काही महिन्यांपूर्वी भूमी अभिलेख व वनविभागाकडून संयुक्त मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली होती. यादरम्यान संबंधित अतिक्रमणधारकांना जागा खाली करून देण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून काहीएक प्रतिसाद मिळत नव्हता.बुधवारी अतिक्रमण काढले जाणार असल्याचे कळताच काही जणांनी स्वत:हून आपापल्या झोपड्या खाली केल्या. दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने एक पक्के घर व ३४ झोपड्या अशा १ हेक्टर ६० आर जागेतील अतिक्रमण काढण्यात आले.