शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

लोणावळ्याजवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 5:09 PM

खंडाळा घाटात मंकी हिल जवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचे इंजिन रुळावरुन घसरल्याने दुर्घटना झाली आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 18 - खंडाळा घाटात मंकी हिल जवळ मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचे इंजिन रुळावरुन घसरले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघातामुळे दीड तासांपासून मुंबईकडून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी लोकमतला दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार एक मोठा दगड घसरून रुळावर आला, तो इंजिनाला लागला आणि त्यामुळे इंजिनाचे चाक घसरले, पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचे इंजिन मंकी हिल येथे 3 : 30 वा. रुळावरुन खाली गेल्यामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.