शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

अभियांत्रिकी शाखेचे ‘बुरे दिन’

By admin | Published: July 29, 2014 12:47 AM

अगोदरच अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असताना, यंदा तर महाविद्यालयांसमोर ‘दुष्काळात तेरावा महिना’अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन)

दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३५ टक्के प्रवेश : १० हजारांवर जागा रिक्त राहण्याची भीतीनागपूर : अगोदरच अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असताना, यंदा तर महाविद्यालयांसमोर ‘दुष्काळात तेरावा महिना’अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) दुसऱ्या फेरीअखेर महाविद्यालयांमध्ये केवळ ३५ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत. तर ‘कॅप’मध्ये समाविष्ट असलेल्या जागांपैकी केवळ ४२ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. सध्याची एकूण स्थिती पाहता अंतिम फेरीअखेर १० ते १२ हजारांवर जागा रिक्त राहतात की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) दुसऱ्या फेरीतदेखील फोल ठरली आहे. पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. दुसऱ्या फेरीत चांगले प्रवेश होतील, अशी आशा होती.आजपासून समुपदेशन फेरीदरम्यान, रिक्त जागांवर प्रवेशासाठी मंगळवारपासून राज्यभरात समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीसाठी नागपूर विभागात शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेश होतील. ३१ जुलैपर्यंत ही फेरी चालेल.