शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

अभियंत्याने पत्नीसह दोन मुलींना संपविले!

By admin | Published: March 11, 2015 1:39 AM

आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतलेल्या अभियंत्याने पत्नीसह दोन चिमुकलींना ठार मारल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी रात्री उशिरा

संजय खासबागे, वरुड (जि. अमरावती)आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतलेल्या अभियंत्याने पत्नीसह दोन चिमुकलींना ठार मारल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आला. शिल्पा प्रवीण मनवर (३०), शर्वरी (१०) आणि परिणीती (पावणे दोन वर्षे) अशी दुर्दैवी मायलेकींची नावे आहेत़ प्रवीण ज्ञानेश्वर मनवर (३८) असे अभियंत्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे़ मध्य प्रदेशातील छत्तरपूरमध्ये ह्यनॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनह्णमध्ये अभियंता असलेला प्रवीण पत्नी शिल्पा व दोन मुलींसह २८ फेब्रुवारी रोजी अमरावतीत सखारामजी ढाणके यांच्याकडे आला होता. २ मार्च रोजी वरुड पांढुर्णामार्गे हे कुटुंब कारने छत्तरपूरकडे रवाना झाले. पहाडीवाले बाबा मंदिरा परिसरातील वळणावर प्रवीणने कारवर पेट्रोल शिंपडले. पेटवून देत ती दरीत ढकलली. बंद कारमध्येच तिघी मायलेकींचा कोळसा झाला. मित्राच्या सल्लयानंतर सोमवारी रात्री प्रवीण अमरावतीत राजापेठ पोलिसांना शरण आला. पोलिसांना रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली़ मात्र, अंधरामुळे त्यांच्या हाती काही लागले नाही़ मंगळवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना कार आणि तीन मृतदेह आढळून आले़ घटनास्थळ मध्यप्रदेशातील मुलताई पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रवीण मनवर याला अटक केलीे.