शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Sharad Pawar on Devendra Fhadnavis: फडणवीसांच्या टीकेचा आनंद घेतोय; शरद पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 6:08 AM

बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रव्यवहार करीत नंतर माफी मागितली होती. त्यामुळे या विषयावर आणखी वाद वाढू नये, अशी आपली इच्छा आहे, असे पवार म्हणाले. 

जळगाव :माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जातीयवादी का म्हटले याबाबत माहीत नाही. मात्र, सध्या त्यांच्या टीकेचा आनंद घेत असल्याची मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात  केली.जेम्स लेन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. मात्र, हेच जेम्स लेन हे चांगले शिवअभ्यासक असल्याचे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. त्यासोबतच शिवजयंती केव्हा साजरी करावी  यावरूनदेखील बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रव्यवहार करीत नंतर माफी मागितली होती. त्यामुळे या विषयावर आणखी वाद वाढू नये, अशी आपली इच्छा आहे, असे पवार म्हणाले. 

सध्या सामाजिक ऐक्य धोक्यात येत असल्याचे दिसत आहे. जे लोक प्रत्यक्ष सत्तेत नाहीत किंवा त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, अशी काही मंडळी अन्य लोकांच्या मूलभूत अधिकारावर गडांतर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.        - शरद पवार

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस