शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नतमस्तक होणे प्रत्येकाचे कर्तव्य

By admin | Published: August 10, 2015 1:10 AM

१९४२मध्ये ब्रिटिशांविरुद्ध देशभक्तांनी उठाव केला. वेगवेगळ्या मार्गांने लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण खर्ची घातले. स्वत:च्या कुटुंबाचाही विचार केला नाही

नागपूर : १९४२मध्ये ब्रिटिशांविरुद्ध देशभक्तांनी उठाव केला. वेगवेगळ्या मार्गांने लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण खर्ची घातले. स्वत:च्या कुटुंबाचाही विचार केला नाही. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या शहीद स्मारकावर नतमस्तक होऊन प्रेरणा घेणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. झीरो माईलजवळ जुने मॉरिस कॉलेजच्या परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, खा. विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अ‍ॅड. नारायण चांदपूरकर, पुंडलिकराव जवंजाळ, विठ्ठलराव गोडे यांचा मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी गडकरी म्हणाले, लोकार्पण करण्यात आलेले शहीद स्मारक हे नागपूर शहराचा चालताबोलता इतिहास आहे. भूतकाळातील इतिहास वर्तमानातील दिशा ठरविण्यासाठी उपयोगी पडत असतो. या स्मारकापासून भविष्यातील पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.