शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

माजी खासदार गडाख यांना शिक्षा

By admin | Published: February 13, 2016 1:39 AM

पेट्रोल भेसळीच्या तपासणीत पोलीस कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरचे माजी खासदार तुकाराम गडाख व त्यांच्या मुलासह तिघांना जिल्हा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश

अहमदनगर : पेट्रोल भेसळीच्या तपासणीत पोलीस कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी नगरचे माजी खासदार तुकाराम गडाख व त्यांच्या मुलासह तिघांना जिल्हा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश ए़ ए़ धुमकेकर यांनी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.गडाख यांच्या औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर घाटानजीकच्या पेट्रोल पंपावर तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी छापा टाकला़ गडाख यांचा मुलगा रविराज यास पोलीस अटक करण्यासाठी गेले असता, त्यांनी पोलिसांवर बंदूक रोखत सरकारी कामात अडथळा आणला़ त्यामुळे गडाख यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ त्यावर न्यायालयात सुनावणी झाली़ न्यायालयाने चार साक्षीदार तपासले. गडाख पिता- पुत्र व कर्मचारी साहेबराव दळवी यांच्या विरोधातील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना एक महिना कारवासासह प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ नितीन भिंगारदिवे यांनी बाजू मांडली़ (प्रतिनिधी)