शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

प्रयोगपूर्व परिनिरीक्षणावर भूमिका स्पष्ट करा

By admin | Published: October 09, 2016 2:09 AM

नाटकांचे प्रयोगपूर्व परिनिरीक्षण राज्य सरकारने बंधनकारक केल्याने ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सरकारला त्यांची भूमिका

मुंबई : नाटकांचे प्रयोगपूर्व परिनिरीक्षण राज्य सरकारने बंधनकारक केल्याने ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सरकारला त्यांची भूमिका प्रतिज्ञापत्र स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.जत्रा, तमाशा यासारख्या ठिकाणी केले जाणारे सादरीकरण यांना परवानगी देण्याचे नियम आखण्याचे अधिकार मुंबई पोलीस कायद्याच्या ३३ (१) (डब्ल्यू-ए) नुसार पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना आहेत. मात्र हे नियम मनमानी आणि नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे पालेकर यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने नाटक, तमाशा व सार्वजनिक जागेवर घेण्यात येणाऱ्या खेळांसाठी राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ व पोलिसांची परवानगी आवश्यक नसल्याचे खंडपीठाला सांगितले होते. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने राज्य सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे, अशी माहिती पालेकर यांचे वकील अभय अंतुरकर यांनी उच्च न्यायालयाला दिली.त्यावर खंडपीठाने सरकारला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी १८ आॅक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)