शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूककोंडी

By admin | Published: August 17, 2015 12:50 AM

शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या (मंगळवार) सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येंने पर्यटक दाखल झाले आहेत

लोणावळा : शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून आलेल्या पतेतीच्या (मंगळवार) सुटीमुळे लोणावळ्यात शनिवारपासून हजारोंच्या संख्येंने पर्यटक दाखल झाले आहेत. परिणामी शनिवारी सकाळपासून द्रुतगती महामार्गासह लोणावळ्यात प्रचंड वाहतूककोंडी झाली.मुंबईकर, तसेच पुणेकर पर्यटकांनी शनिवारी सकाळपासूनच लोणावळ्याच्या दिशेने आगेकूच केल्यामुळे खंडाळा घाटात तसेच, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ द्रुतगती महामार्गावर दरडग्रस्त भाग असलेल्या खंडाळा बोगद्याजवळील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या तीनही लेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पुण्याकडून तीन लेनवरून येणारी वाहतूक येथे एका लेनवर घ्यावी लागत असल्याने या भागात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती़ अखेर ही कोंडी सोडविण्यासाठी मुंबईकडे जाणारी सर्व हलकी वाहने वलवण येथून राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात वळविण्यात आली.