शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

म्हाडाकडून नोंदणी आणि आॅनलाइनसाठी मुदतवाढ

By admin | Published: October 06, 2016 5:18 AM

म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील २ हजार ५०३ सदनिका आणि ६७ भूखंडांच्या

मुंबई : म्हाडाच्या विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सातारा येथील २ हजार ५०३ सदनिका आणि ६७ भूखंडांच्या विक्रीसाठी नोंदणी आणि आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अर्जदारांच्या सोयीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील स्वारगेट येथील पंडित नेहरू स्टेडियम येथे सोडत होईल. सोडतीमध्ये पुण्यातील मोरवाडी, म्हाळुंगे, भूखंडांचा समावेश आहे. आॅनलाइन अर्जासाठी नोंदणी समाप्ती : २ नोव्हेंबरसोडतीसाठी आॅनलाइन अर्जाची समाप्ती : ३ नोव्हेंबरआॅनलाइन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक : ४ नोव्हेंबरबँकेत अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक : ५ नोव्हेंबरस्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी दिनांक : १७ नोव्हेंबरहरकतीवरील अपील, सुनावणी दिनांक : १९ नोव्हेंबरअर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध दिनांक : २१ नोव्हेंबरसोडत : २४ नोव्हेंबर