शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पाण्यासाठी मृत्यूशी सामना !

By admin | Published: May 24, 2015 1:41 AM

बेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत व ओढे-नाले लुप्त होत असल्याने पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत भटकत आहेत.

सुषमा नेहरकर-शिंदे ल्ल पुणेबेसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत व ओढे-नाले लुप्त होत असल्याने पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत भटकत आहेत. पाण्यासाठीची वणवण बिबट्यांच्या जीवावर बेतत आहे. गत सहा महिन्यांत जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत ९ बिबट्यांचा मृत्यू झाला. यात सहा बिबट्यांचा मृत्यू विहिरीत पडून झाल्याची माहिती वन विभागाच्या अहवालावरून पुढे आली आहे. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले आहेत. बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वनतळी बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केलेली आहे, मात्र वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही अनेक ठिकाणी अशी वनतळी विकसित झालेली नाहीत. यामुळे गेल्या काही वर्षांत बिबट्यांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.वन विभागाच्या अहवालानुसार जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत मृत्युमुखी पडलेल्या ९ पैकी पाच बिबट्यांचा मृत्यू विहिरीत पडून, एका बिबट्याचा नाल्यात पडून तर एकाचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. बबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. बिबट्यांनी सहा महिन्यांत ११ जणांवर हल्ले केले असून, यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात ३३९ पशुधनावर हल्ले केल्याचे आकडेवारीवरून दिसते.सहा महिन्यांतील बिबट्यांचे मृत्यूच्माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात ‘करिष्मा’ मादीचा (वय-१७) आजारपणाने मृत्यूच्बिबट्या निवारा केंद्रात ‘भीमा’चा (वय-१८) वार्धक्याने मृत्यूच्आंदळगाव, कोठापूर व फाकट (शिरूर) तसेच घोडेगाव व गुळंचवाडी (जुन्नर) येथे विहिरीत पडून बिबट्यांचा मृत्यू च्ओतूर येथे नाल्यात पडून नर बिबट्याचा मृत्यूच्नारायणगांव येथे वाहनाच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू