शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 2:12 PM

नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजप करत आला आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे...

महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. खरे तर, भारतीय जनता पक्षाचा विरोध असतानाही अजित पवार यांनी मलिक यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला आहे. तत्पूर्वी, नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप भाजप करत आला आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. नवाब मलिक यांच्या उमेदवारीवर 100 टक्के प्रॉब्लम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले फडणवीस?फडणवीस म्हणाले, "नवाब मलिक यांना तिकीट देऊ नये, असे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले होते. युतीमध्ये आम्ही (भाजप) त्यांचे (नवाब मलिक) काम करणार नाही. भाजप त्यांच्यासोबत जाणार नाही. हे अगदी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी मलिक यांना बी फॉर्म दिला. ते उभे राहिले. मी भाजपची अत्यंत स्पष्ट भूमिका सांगत आहे की, भारतीय जनता पक्ष त्यांचे काम करणार नाही. तेथे शिवसेनेचा (शिंदे गट) एक उमेदवार आहे. जर एकनाथ शिंदे यांचा उमेदवार तेथे असेल, तर भाजप त्याचे काम करेल. एवढेच नाही तर मलिकांच्या उमेदवारीवर 100 टक्के प्रॉब्लेम असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले." ते एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

नवाब मलिक यांना झाली होती अटक -कधीकाळी शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेले नवाब मलिक हे महाविकास अघाडी (MVA) सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना 2022 मध्ये एनआयएने दाऊद आणि त्याचे सहकारी छोटा शकील तसेच, टाइगर मेमन यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मलिक यांना याच वर्षात जुलै महिन्यात मेडिकल ग्राउंडवर जमानत देण्यात आली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे