शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बनावट कॉल सेंटरवर छापा

By admin | Published: June 28, 2017 1:38 AM

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या बल्लारपुरातील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देशभरातील हजारो तरुणांना गंडा घालणाऱ्या बल्लारपुरातील (जि. चंद्रपूर) बोगस कॉल सेंटरवर येथील गुन्हे शाखेच्या (सायबर सेल) पथकाने छापा घालून कॉल सेंटर चालविणाऱ्या बिहारमधील सूत्रधारांसह दोघांना अटक केली. या प्रकरणी प्रवीणकुमार वाल्मिकीप्रसाद (४४) व अरुण विनोद त्रिवेदी (३२) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून नागपूर, नाशिक, मुंबई, गोवा आणि अमदाबादसह देशातील हजारो तरुणांना गंडा घालण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या (आर्थिक शाखा, सायबर सेल) उपायुक्त श्वेता खेडकर यांनी पत्रकारांना मंगळवारी ही माहिती दिली. सूत्रधार प्रवीणकुमार हा अभियंता (बीई) असून डिसेंबर २०१६ मध्ये हा गोरखधंदा सुरू केला. वृत्तपत्रातून दिलेल्या जाहिरातींद्वारे मोबाईल नंबरवर फोन येताच तो संबंधित बेरोजगारांना बेमालूमपणे फसवित होता. नागपुरातील नवीन शशिधरन या तरुणाची त्याने सुपरवायजरची नोकरी देतो म्हणून अशाच प्रकारे फसवणूक केली. नोकरी मिळाली नाही, पैसे गेले आणि फसवणूकही झाल्यामुळे नवीनने गुन्हे शाखेत तक्रार नोंदवली. त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला.