शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘शेतमालाचे दर वाढले की सरकारला झोप येत नाही’

By admin | Published: April 10, 2016 2:55 AM

शेतमालाची थोडी किंमत वाढली की केंद्र सरकारला झोप येत नाही. साखरेचे दर वाढले, की दर नियंत्रणात आणण्यासाठी बैठका सुरू होतात. परवा होणाऱ्या बैठकीत मीही जाणार आहे व शेतकऱ्यांची

सोमेश्वरनगर : शेतमालाची थोडी किंमत वाढली की केंद्र सरकारला झोप येत नाही. साखरेचे दर वाढले, की दर नियंत्रणात आणण्यासाठी बैठका सुरू होतात. परवा होणाऱ्या बैठकीत मीही जाणार आहे व शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहे. कारखान्यांचे कर्ज फिटेपर्यंत दोन वर्षे साखरेच्या दराबाबत गप्प बसा, अशी सूचना मी बैठकीत करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखाना स्थळावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी साखर कारखानदारी अडचणीत होती. साखरेला दर नव्हता, एफआरपीसाठी कर्ज काढावे लागत होते. मात्र, आता साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. पुढच्या वर्षी साखरेला रेकॉर्डब्रेक दर मिळणार आहे. (वार्ताहर)