शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

By admin | Published: April 17, 2017 2:50 AM

विदर्भात दोन तर मराठवाड्यात एकाने जीवन संपविले

यवतमाळ/ बीड : शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून यवतमाळ जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर बीडमध्ये गरीबीला कंटाळून शेतमजुराने विषप्राशन करून जीवन संपवले.यवतमाळच्या वणी तालुक्यातील मजरा येथे सुभाष महादेव कसारे (३५) या शेतकऱ्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही. त्याला आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडून आतमध्ये बघितले असता, सुभाषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्याची पत्नी माहेरी गेली असून सुभाषच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील योगेश रामराव मुरमुरे (३८) याने आत्महत्या केली. त्याने गुरुवारी रात्री विषप्राशन केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडिलांच्या नावावर दहा एकर शेती असून संपूर्ण शेती योगेशच सांभाळत होता. या शेतीवर दोन लाख रुपये खर्च आहे. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्याने आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात रविवार सकाळी शहाजी रामकिसन घायाळ (४५) या शेतमजुराने गरिबीला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)