शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

शेतक-यांचा मुक्काम महा ई-सेवा केंद्रावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 5:58 AM

जानेफळ (बुलडाणा) : कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी महा ई-सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने, प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी, शेतक-यांना या केंद्रावरच रात्री मुक्काम करावा लागत आहे.संग्राम केंद्र, आपले सरकार आणि खासगी महा ई-सेवा केंद्रामार्फत सध्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी ...

जानेफळ (बुलडाणा) : कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी महा ई-सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र, संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने, प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी, शेतक-यांना या केंद्रावरच रात्री मुक्काम करावा लागत आहे.संग्राम केंद्र, आपले सरकार आणि खासगी महा ई-सेवा केंद्रामार्फत सध्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, अर्थात कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरले जात आहेत, परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्जमाफी मिळण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकºयांच्या महा ई-सेवा केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सर्व्हर डाउनमुळे आॅनलाइन अर्ज भरण्यास प्रचंड वेळ लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी