शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

मुलीच्या साखरपुड्याआधीच शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 4:30 AM

मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाºया कर्जबाजारी शेतकरी पित्याने तिच्या साखरपुड्याच्या एक दिवस आधीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आष्टा (ह.ना.) गावात बुधवारी रात्री घडली.

आष्टी (जि. बीड) : मुलीच्या लग्नाचे स्वप्न पाहणाºया कर्जबाजारी शेतकरी पित्याने तिच्या साखरपुड्याच्या एक दिवस आधीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील आष्टा (ह.ना.) गावात बुधवारी रात्री घडली.आष्टा (ह.ना.) येथील अंगद बाबासाहेब गळगटे (४७) या शेतकºयाने बँकेचे १ लाखाचे कर्ज घेतले होते. शासनाच्या कर्जमाफीच्या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन त्यांनी राहत्या घरीच पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळगटे यांच्या मुलीला पाहण्यासाठी चार दिवसांपूर्वीच पाहुणे आले होते. गुरुवारी मुलीचा साखरपुडा होणार होता. त्याआधीच त्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांच्या पश्चात वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यात तवलवाडी येथील राजू गायकवाड या तरुण शेतकºयानेही शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.टाकरवणमध्ये आत्महत्यामाजलगाव तालुक्यातील टाकरवण तांडा येथील देवीदास राठोड या शेतकºयाने बॅँक व खासगी सावकाराच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने मंगळवारी विषप्राशन केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्यावर दोन लाखांचे कर्ज होते, असे मुलगा रवी याने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र