शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिल्याने स्नॅपडीलवर एफडीएचा छापा

By admin | Published: April 17, 2015 7:18 PM

प्रिस्क्रीप्शन आवश्यक असलेली औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्याने एफडीएने स्नॅपडीलच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे.

 

 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - ऑनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेली स्नॅपडील ही वेबसाईट अडचणीत आली आहे. प्रिस्क्रीप्शन आवश्यक असलेली औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्याने एफडीएने स्नॅपडीलच्या गोडाऊनवर छापा टाकला आहे.  एफडीएने मोठ्या प्रमाणात औषधे जप्त केली असून यासंबंधी कंपनीला नोटीसही पाठवण्यात आली आहे. 
अनेक ऑनलाइन शॉपिंग कंपन्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करत असतात. मात्र काही औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक असते. स्नॅपडीलवरून मात्र कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे औषध विक्री करणे बेकायदेशीर असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने एफडीएने ही कारवाई केली आहे.