शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

मंडप साकारणाऱ्या ‘त्या’ हातांचा सत्कार

By admin | Published: February 27, 2017 2:23 AM

शहरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य सभामंडप व स्टेज ‘ओम साई इव्हेंट’ या मंडप डेकोरेटर्सने साकारला होते.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- शहरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य सभामंडप व स्टेज ‘ओम साई इव्हेंट’ या मंडप डेकोरेटर्सने साकारला होते. त्यासाठी दिवसरात्र झटलेल्या त्यांच्या १२५ कामगारांचा खास सत्कार नुकताच ठाकूर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. या सत्काराबद्दल कामगारांनी डेकोरेटर्सचे मंगेश कोळथरकर यांचे आभार मानताना एवढा मोठा सन्मान कोणीच केला नसेल. त्यामुळे मालक आणि आमच्यात एक वेगळेच नाते आहे, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंगेश यांचे भाऊ नामदेव यांचा सत्कार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. मात्र, तो बघताना आपल्यालाही कधी स्टेज मिळेल का, अशी भावना निश्चितच कामगारांच्या मनात आली असणार. ती जाणून घेत आम्ही शुक्रवारी एका कौटुंबिक सोहळ्यात त्यांच्या कलेचा गौरव केला. प्रसिद्धीपासून वंचित असलेले हे चेहरेही यानिमित्ताने झळकावेत, भव्य कलाकृतींचे खरे शिल्पकार समाजाला माहीत व्हावेत, हीच प्रामाणिक इच्छा यामागे असल्याचे कोळथरकर यांनी सांगितले. दरम्यान, या प्रसंगी संमेलनाचे आयोजक पी.जी. म्हात्रे, संतोष संते व कामगारांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. क्षितिज मोमेन्टोचे संजय जोशी यांच्याकडून ट्रॉफी आणि मेडल कर्मचाऱ्यांना देण्यात आले. सूत्रसंचालन सतीश नायकोडे यांनी केले. या प्रसंगी नागरिकांबरोबरच डोंबिवलीमधील रसिक आवर्जून उपस्थित होते.